धनुर्वात (टिटॅनस)/ Tetanus in Marathi

Tetanus is a vaccine preventable deadly disease

टिटॅनस (tetanus) म्हणजे धनुर्वात हा जीवघेणा आजार आहे. या आजाराचे महत्त्वाचे असे गुणधर्म म्हणजे जबडा न उघडता येणे यास लोक जो असे म्हणतात.