सिस्टीक फायब्रोसिस हा एक अनुवंशिक आजार आहे. जो म्हणून वेगवेगळ्या अवयवावर परिणाम करतो. विशेषता खूप कफ जमा होऊन त्याचा प्रादुर्भाव पाचन तंत्र व प्रजनन मार्ग दिसून येतो. जगभरातील अंदाजे 70 हजार लोकांना प्रभावित करणारा हा एक जीवघेणा आजार आहे. वांशिक गटांमध्ये हा श्वेतवर्णीय यांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. सिस्टीक फायब्रोसिस भारतातील दहा हजार नवजात यापैकी एकाला प्रभावित असतो.
सिस्टीक फायब्रोसिस आजार होण्याची कारणे कोणती आहे?
सिस्टीक फायब्रोसिस सामान्य शारीरिक स्त्राववर परिणाम करते. जसे घाम आणि पाचक रस कप घट्ट होतो आणि फुफ्फुसांमध्ये गोळा होतो आणि श्वास घेताना अडचण होते.
हे अनुवंशिक कशामुळे होते आणि एका प्रोटीन वर परिणाम करते.
सिस्टीक फायब्रोसिस (ट्रान्स मॅब्र कंडेन्स रेगुलेटर सी एफ टी आर )यामुळे शरीरातील पेशी आणि क्षारांच्या हालचालीवर परिणाम करते.
दोन्ही पालक जरी या जींनचे वाहक असतील तर अपत्यात सिस्टीक फायब्रोसिस ची लक्षणे दिसणार नाही. परंतु ते वाहक बनू शकते आणि पुढील पिढीकडे याचा त्रास होऊ शकतो.
याअंतर्गत धोके:
अनुवांशिक घटक:
- जींचे विकार सी एफ टी आर प्रोटीन ला होणाऱ्या नुकसानाच्या प्रमाणानुसार विभागले गेले आहेत.
- जिमच्या विकारात एक दोन आणि तीन वर्ग अधिक गंभीर आहेत तर चार आणि पाच हे वर्ग सौम्या आहेत.
जीवन शैली आणि पर्यावरणीय घटक:
- वजन राखण्यासाठी अधिक कॅलरी ची आवश्यकता भासते जे खूप त्रासदायक असू शकते.
- धूम्रपान फुप्फुसांच्या कार्य प्रणाली ला घातक ठरू शकते.
- अल्कोहोल मुळे यकृत संबंधी समस्या होऊ शकतात.
वय:
- लक्षणे वाढत्या वयासोबत वाढत जातात.
सिस्टीक फायब्रोसिस आजार कसा पसरतो?
सिस्टीक फायब्रोसिस हा आजार अनुवंशिक कारणांमुळे होतो.
.
सिस्तिक फायब्रोसिस या रोगामध्ये कोणता अवयव बाधित होतात?
सिस्टीक फायब्रोसिस या रोगामध्ये फुफ्फुस, स्वादुपिंड , व पाचन तंत्र इत्यादी अवयव बाधित होतात.
सिस्टीक फायब्रोसिस या रोगाची लक्षणे कोणती आहेत?
सिस्टीक फायब्रोसिस ची बहुतेक लक्षणे बाल्यावस्थेत आढळतात. कारण दर वर्षी फुप्फुसांची कार्यक्षमता कमी असलेल्या श्वसन विकारांच्या त्रास होतो.
प्रभावित व्यक्ती लहानपणापासूनच याची लक्षणे आढळतात किंवा त्यांच्या नंतरच्या आयुष्यात लक्षणे विकसित होऊ शकतात. गंभीर होत जाते.
लक्षणे दिसणे आधीच जन्मानंतर पहिल्या महिन्यात नवजातामध्ये सिस्तिक फायब्रोसिस चे निदान करता येते.
वारंवार दिसणारे श्वसनमार्गाचे लक्षण खालील प्रमाणे आहेत:
- गंभीर खोकला (कोरडा किंवा कप सह.)
- घरघर.
- वारंवार होणारे सायनस संसर्ग.
- एलर्जी.
पाचन मार्गात आढळणारी लक्षणे:
- खूप अस्वस्थ करणाऱ्या, मल उत्सर्जन मार्गातील हालचाली.
- पुरेशा आहार घेऊनही वजन कमी होणे.
- मंद वाढ.
- मला सर्जनाची अनियमितता.
- तहान आणि लघवीला वारंवार संवेदना होणे.
सिस्टीक फायब्रोसिस चे निदान कसे केले जाते?
आजच्या काळात सिस्टीक फायब्रोसिस शोधण्यासाठी न्यू बॉरन स्क्रिनिंग आणि डायग्नोसिस तपासणी आणि निदान उपलब्ध आहे.
यासाठी खालील तपासण्या केल्या जातात:
- रक्त तपासणी:
स्वादुपिंडातील ईम्यूनोरिएक्टिव ट्रायप्सिनोजेन किंवा आय आर टी पातळी तपासण्यासाठी.
- अनुवंशिक तपासणी:
ही तपासणी रोग निश्चित करण्यासाठी आवश्यक आहे.
- घामाची चाचणी:
घामातील ( लहान मुलांचा) मिठाची पातळी तपासण्यासाठी.
- मोठ्या मुलांसाठी आणि प्रौढांसाठी:
अनुवांशिक आणि घाम चाचणी दोन्ही टीकरींग, पँक्रिटायटिस, नेजल पोलीप्स आणि दीर्घकालीन फुफुसाच्या संसर्गाची तपासणी केली जाऊ शकते.
सिस्टीक फायब्रोसिस या आजारावर उपचार कशा प्रकारे केले जातात?
औषधोपचार:
- न्यूटन पातळ करणारी औषधे.
- एनझाईम आणि पौष्टिक पूरक.
- अँटिबायोटिक्स.
- Anti-inflammatory drugs.
फिजिओथेरपी:
वायु मार्गाच्या क्लिअरन्स मध्ये सुधारणा करण्यासाठी आणि सायन्सचे व्यवस्थापन सुधारण्यासाठी, व्यायाम आणि पूरक औषधे आवश्यक असतात.
फुफ्फुसाचे प्रत्यारोपण:
जर औषधांचा परिणाम झाला नाही तर, फुफुसांच्या प्रत्यारोपणाचा पर्याय निवडला जाऊ शकतो.
सिस्टीक फायब्रोसिस अनुवंशिकतेचा धर्मामुळे पूर्णपणे बरा होऊ शकत नाही.
त्यामुळे रोगाचा प्राणघातक वाढीला रोखण्यासाठी लवकर निदान व उपचार हा सर्वोत्तम पर्याय आहे.
(टीप: सिस्टीक फायब्रोसिस चे लक्षणे दिसून आल्यास त्वरित तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ते उपचार सुरू करणे आवश्यक आहे).