स्क्लेरोडर्मा | Scleroderma

स्क्लेरोडरमा हा एक संयोजक उतक आणि त्वचेला प्रभावित करणारा एक ऑटोइम्यून रोग आहे. हे सामान्यता ऑटोईम्यून रह्यूमॅटिक रोगासोबत होतो.

स्क्लेरोडरमा हा एक संयोजक उतक आणि त्वचेला प्रभावित करणारा एक ऑटोइम्यून रोग आहे. हे सामान्यता ऑटोईम्यून रह्यूमॅटिक रोगासोबत होतो.

कार्डियो मायोपैथी | Cardiomyopathy

कार्डियो मायोपैथी | Cardiomyopathy

कार्डियो मायोपैथी (स्नायूमध्ये समस्या) हा हृदयाच्या स्नायूंचे विकार आहे. रक्ताचा प्रवाह शरीराच्या बाकीच्या भागात आणखी कठीण होत जातो.

सिस्टीक फायब्रोसिस

सिस्टीक फायब्रोसिस हा एक अनुवंशिक आजार आहे. विशेषता खूप कफ जमा होऊन त्याचा प्रादुर्भाव पाचन तंत्र व प्रजनन मार्ग दिसून येतो.

सिस्टीक फायब्रोसिस हा एक अनुवंशिक आजार आहे. विशेषता खूप कफ जमा होऊन त्याचा प्रादुर्भाव पाचन तंत्र व प्रजनन मार्ग दिसून येतो.

मिनिंजायटीस | Meningitis in marathi

मिनिंजायटीस

मिनिंजेस हा टीशूचा एक थर आहे जो मेंदू आणि मेरुदंड (स्पायनल कॉर्ड) यांना व्यापतात आणि त्यांच्या संरक्षणासाठी जबाबदार असतात.

बेल्स पाल्सी | Bell’s palsy in Marathi

amazed senior woman with smartphone in house room

बेल्स पाल्सी हा एक असा रोग आहे. ज्यामध्ये चेहऱ्याच्या एका बाजूचे स्नायू कमकुवत होतात किंवा एका बाजूला पक्षाघात होतो.

थायरॉईड कर्करोग | Thyroid cancer in Marathi

Thyroid cancer

थायरॉईड कर्करोग (Thyroid cancer) हा थायरॉईड ग्रंथीचा कॅन्सर आहे. ही ग्रंथी गळ्याच्या पुढच्या भागांमध्ये लेरिंगस च्या खाली असते.

न्यूमोनिया | Pneumonia in marathi

न्यूमोनिया हा फुफूसाचा सांसर्गिक आजार आहे. यामध्ये फुफ्फुसांच्या श्वसनसंस्थेच्या अगदी बारीक नलिका न्युमोकोकस संसर्गास बळी पडतात.

न्यूमोनिया हा फुफूसाचा सांसर्गिक आजार आहे. यामध्ये फुफ्फुसांच्या श्वसनसंस्थेच्या अगदी बारीक नलिका न्युमोकोकस संसर्गास बळी पडतात.